MSRTC एसटी महामंडळ चालक कम वाहक भरती

9
7253
st bharati

MSRTC एसटी महामंडळ चालक कम वाहक भरती

चालक कम वाहक भरती होणार ड्रायविंग अनुभव आवश्यक

दुष्काळग्रस्त भागात राज्य सरकारने MSRTC महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात एसटी नोकरभरती सुरु केली msrtc majhi stआहे. एकूण 4416 जागांसाठी भरती आहे यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.

12 जिल्ह्यांमध्ये ही नोकरभरती होणार आहे,अकोल्यात सर्वात कमी म्हणजे 33 जागा आहेत तर पुण्यात सर्वाधिक 1647 जागा आहेत याशिवाय औरंगाबाद, जालना, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर या जिल्ह्यात नोकरभरती होणार आहे

संपूर्ण जाहिरात पाहन्यासाठी  ——-        येथे क्लिक करा

पात्रता..

  • दहावी पास.
  • अवजड वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक.
  • आरटीओचा चाहक / वाहक बिल्ला असणे अनिवार्य.
  • 3 वर्षांचा अनुभव बंधनकारक.
  • उमेदवाराला रंगआंधळेपणा आणि रातआंधळेपणा नसावा.

वयोमर्यादा

  • 24-38 वर्षे
  • मागासवर्गीयांना वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

9 COMMENTS

  1. बरोबर आहे न ताई महिलांना कमी करण्यासाठी च त्यांनी चालक कमी वाहक भरती काढली आणि हि निवडणूक ची कला आहे न म्हणून आणि त्याला नाव दिल दुष्काळ ग्रस्त विभाग

  2. Mg ata ladies pn voting nahi karayla pahije.vote ghetana kase bhikarya sarkhe vote martat.tewa nahi laj watat yana.an ladies bharti karayla laj yete mhnun nawin dil banwtat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here