About Us

एसटी कामगार व एसटी प्रेमी यांना एसटी विषयी विविध माहिती देण्याचा प्रयत्न या वेबसाइट च्या माध्यमातून आम्ही करत आहोत ,ही शासनांची अधिकृत वेबसाइट नाही. एसटी महामंडळ बद्दल येणार्‍या विविध बातम्या व राबवले जाणारे विविध कार्यक्रम आम्ही सर्वप्रथम तुमच्या समोर घेवून येण्याचा आमचा प्रयत्न राहील.

5/5